PMC informs about the stay on  PM housing allotment in Pune
PMC informs about the stay on PM housing allotment in Pune 
पुणे

पंतप्रधान घरकुल वाटपाची बुधवारची सोडत स्थगित

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या घरकुलासाठीची नियोजित कार्यक्रमानुसार येत्या बुधवारी (ता.11) आयोजित करण्यात आलेली ऑनलाइन सोडत स्थगित करण्यात आल्याचे महापालिकेच्यावतीने आज (ता.9) कळविण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना घरकुल देण्यात येते.

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या

महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोडत पद्धतीने 'परवडणारी घरे' या घटकांतर्गत गरजूंना घरकुलाचे वाटप करण्यात येते. यासाठीचे लाभार्थी निवडण्यासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येते.

डेंग्यू, चिकुनगुनियासह या आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता गणेश,कला क्रीडा मंचात काढण्यात येणार ही सोडत होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही सोडत स्थगित करण्यात आली असून, सोडतीची पुढील तारीख व वेळ पुन्हा नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर कारची ट्रकला जोरदार धडक; एक ठार तर, दोन जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT