पुणे

....तर पीएमपीएमल कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणार ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे : अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या पीएमपीच्या बस सेवेत काही कर्मचारी दांड्या मारत असल्याचे दिसून आल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीने 25 मार्चपासून वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यात सध्या 120 असून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्या बस धावतात. दोन्ही शहरांत रोज सुमारे 12 ते 15 हजार प्रवासी या बसचा वापर करतात. त्यातून रोज सरासरी एक लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहे.

लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांनी आकारले ज्यादा भाडे; मग...
वाहक ,चालक , चेकर, कंट्रोलर  लेखनिक, पुष्पक सेवक आदी एक हजार कर्मचारी रोज कामावर असतात. परंतु त्यांतील काहीजण विविध सबबी सांगून कामावर दांड्या मारणे, उशिरा येणे असे प्रकार करू लागले आहेत. त्या मुळे आपत्कालीन कायद्याचा आधार घेऊन अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनातर्फे वाहतूक व्यस्थापक अनंत वाघमारे यांनी दिला आहे.

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT