pmpml sakal
पुणे

पुणे : पीएमपी प्रवासासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती

पीएमपी प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमॉयक्रॉनमुळे (Omicron Variant) करण्यात आलेल्या नवीन बंधनाच्या पार्श्वभूमीवर पीएपी प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे. याची अंमलबजावणी उद्या (ता. १६) सोमवारपासून करण्यात येणार आहे. (Universal Pass For PMPML Travel)

युनिव्हर्सल पास अथवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. पीएमपी प्रशासनाने कोरोनाच्या नियमांची बसमध्ये कडक पालन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंलजबजावणी करण्याककरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर बसमध्ये सुध्दा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

Youth Killed Accident : धक्कादायक! कोल्हापूरचे चार तरूण रत्नागिरीला फिरायला गेले अन्,झाला भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

Latest Marathi News Live Update : धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी; AQI 375 वर पोहोचला

SCROLL FOR NEXT