poster Viral on Social Media Of Find Lost Bus Stop and earn Prizes 
पुणे

पुणेकरांनो, बक्षीस हवंय? मग, शोधा चोरीला गेलेला बसस्टॉप!

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, तुम्हाला 5000 रुपये बक्षीस म्हणुन मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला चोरीला गेलेला बस स्टॉप शोधायचा आहे. तुम्ही जबरी चोरी, दागिने चोरी, पाकीट चोरी, पैसे चोरी गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील पण, कधी बस स्टॉप चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? नाही ना! विश्वास बसत नाही पण हे सत्य आहे. पुण्यात सध्या या अजब चोरीची जोरात चर्चा सुरु आहे.

बीटी कवडे रस्त्यावरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा करणारे पोस्टर पुण्यात झळकत आहे. विशेष म्हणजे, बस स्टॉप शोधणाऱ्याला 5 हजार रुपयांचे बक्षिस देणार असल्याचा दावा या पोस्टरवर केला आहे.
 

reddit युजर सुधाकर यांनी हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. त्यांच्या हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून काही नेटकरी कमेंट करुन फोटो शेअर करत आहे. काहींनी याकडे गमंतीने पाहीले तर काहीनी राग व्यक्त केला आहे. हे पोस्टर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत मस्के यांनी लावल्याचे व्हायरल फोटोमधून समजते आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीची चुरस वाढली; १२०० हून अधिक अर्ज नेले, पण दाखल एकही नाही!

SCROLL FOR NEXT