A proposal submitted to the Central Government regarding the outstanding dues of HA retired employees
A proposal submitted to the Central Government regarding the outstanding dues of HA retired employees 
पुणे

एचए सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणींबाबत प्रस्ताव केंद्र सरकारला सादर 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मागील दहा वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स कंपनी (एचए)च्या सुमारे 300 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याबाबत व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची एकूण सुमारे 50 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम थकीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्र सरकारने एचए कंपनीसाठी 2016 मध्ये 100 कोटी रुपये, 2020 मध्ये 280 कोटी रुपयांची मदत दिली आहे. मात्र, असे असतानाही 2009 पासून आजतागायत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युएटी, रजा रोखीकरण आदी निवृत्ती पश्‍चातचे लाभ कंपनीने अदा केले नाहीत. थकीत रकमा न मिळताच यापैकी, अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. तसेच जे हयात आहेत ते विपन्नावस्थेत जगत आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे, स्वेच्छानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांचीही देणी दिली जावीत, अशी मागणी एच.ए.निवृत्त कर्मचारी संघटनेने केली होती. 

आझम खान यांना न्यायालयाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात
त्या संदर्भात, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या तो प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT