Provide questionnaire massu demand to the Vice Chancellor of Pune University 
पुणे

प्रश्नसंच उपलब्ध करून द्या; कोणी केली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापूर्वी त्यांना प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) केली आहे. 

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु याबाबत आदेश सुद्धा दिला होता. परंतु आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना आणि आपल्या संलग्न महाविद्यालयांना दिलेल्या नसल्याने विद्यार्थी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. बहुपर्यायी परीक्षा प्रथमत: होत असून विद्यार्थ्यांना अनेक शंका व अडचणी येत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु याबाबत आदेश सुद्धा दिला होता. परंतु आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना आणि आपल्या संलग्न महाविद्यालयांना दिलेल्या नसल्याने विद्यार्थी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. बहुपर्यायी परीक्षा प्रथमत: होत असून विद्यार्थ्यांना अनेक शंका व अडचणी येत आहेत.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु याबाबत आदेश सुद्धा दिला होता. परंतु आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना आणि आपल्या संलग्न महाविद्यालयांना दिलेल्या नसल्याने विद्यार्थी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. बहुपर्यायी परीक्षा प्रथमत: होत असून विद्यार्थ्यांना अनेक शंका व अडचणी येत आहेत.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु याबाबत आदेश सुद्धा दिला होता. परंतु आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना आणि आपल्या संलग्न महाविद्यालयांना दिलेल्या नसल्याने विद्यार्थी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. बहुपर्यायी परीक्षा प्रथमत: होत असून विद्यार्थ्यांना अनेक शंका व अडचणी येत आहेत.

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

विद्यार्थ्यांना नियमीत परिक्षा प्रक्रिये ऐवजी बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणे खुप कठीण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच अकृषी विद्यापीठांना केली असून त्यापैकी कवयित्री बहीणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आमची मागणी करून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. औरंगाबाद विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ इत्यादींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याच धर्तीवर पुणे विद्यापीठातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सूचक पद्धतीने प्रश्नसंच तत्काळ स्वरूपात उपलब्ध करुन द्यावेत. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होण्यात मदत होईल व ते निडरतेने परीक्षेला सामोरे जातील, अशी मागणी मासूचे  विभाग प्रमुख सिद्धार्थ तेजाळे यांनी केली आहे. याबाबत विचार करू असे आश्वासन करमळकर यांनी दिल्याचेही तेजाळे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT