In Pune 13 mm of rainfall recorded overnight 
पुणे

पुणेकरांनो, शक्यतो घरातच राहा! बाहेर जाणार असला तर, महत्त्वाची बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, श्रावणसरी दिवसभरात शहर आणि परिसरात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे तुम्ही शक्यतो घरातच थांबा, अगदीच कामानिमित्त बाहेर पडावे लागणार असेल तर छत्री, जर्किन, रेनकोट घेऊनच बाहेर पडा. दरम्यान, पुण्यात रात्रभरात १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून पावसाच्या सरी शहर आणि परिसरात पडू लागल्या. रात्री बारानंतर पडत असलेल्या पावसाच्या सरी मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये शिवाजी नगर येथील वेधशाळेत १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी; जगताप, बऱ्हाटेविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल!

शहरात मंगळवारी दिवसभरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Breaking : हॉटेल, लॉज, मॉल्सबाबत महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर बातमी​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT