girish bapat health update sakal
पुणे

Girish Bapat Health : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट यांना सध्या शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसीयूमध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

खासदार गिरीष बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.

MP Girish Bapat Health Update

दरम्यान दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करत बापट यांच्या आरोग्यासंबंधी माहिती देण्यात आली आह . तसेच भाजप खासदार गिरीश बापट हे आयसीयूमध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती चिंताजनक असून ते लाईफसपोर्ट वर आहेत असे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे माहिती अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT