Crime Esakal
पुणे

Pune Crime: बंदुकीचा बेकायदेशीर वापर आला अंगाशी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Pune News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Vishrantwadi: परवानाधारक बंदुकीचा बेकायदेशीर वापर करून नागरिकांना धमकावल्याप्रकरणी दलित पँथरच्या पदाधिकार्यासह तिघांवर विश्रांतवाड़ी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दलित पँथरचे सुखदेव सोनवणे (रा. विमाननगर), सुरेश कोंडिबा काळे (३८, सिंहगड रोड), पंडित पांडुरंग साळवे (रा. विश्रांतवाड़ी)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार गणेश पारडे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ ऑगस्ट रोजी विश्रांतवाडी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोनवणे हे १२ तारखेला विश्रांतवाड़ी येथील एसआरए प्रकल्पाच्या ठिकाणी खासगी बॉडीगार्ड काळेसमवेत. आले होते, बॉडीगार्ड काळे यांच्याकडे बारा बोअर बंदूक होती.

या वेळी आरोपींनी नागरिकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला, याचा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल केला.पंडित साळवे याने लोकांना बंदुकीने गोळ््या घालण्याची धमकी दिली आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT