Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

ही महिला पतीसमवेत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून महिलेची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime - पतीसमवेत जात असलेल्या एका महिलेची दहा ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना लोहगाव-वाघोली रस्त्यावर बुधवारी रात्री घडली.

याप्रकरणी लोहगाव येथील ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी दोघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही महिला पतीसमवेत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून महिलेची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT