पुणे

Pune Crime: पुण्यात' या' राजकीय नेत्याला आली जीवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल

Pune News: विश्रामगृहाच्या आवारात अडवून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली

सकाळ वृत्तसेवा

latest Pune News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर यांना जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी परशुराम बाळकृष्ण वाडेकर (वय ५३, रा. खडकी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा (रा. विमाननगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. लुथरा आणि त्यांची पत्नी यांच्यात वाद झाला होता. डॉ. लुथरा हे पत्नीला त्रास देत असल्याने यांनी वाडेकर यांची भेट घेतली. या महिलेने पतीकडून होणाऱ्या त्रासाबाबत रिपब्लिकन पक्षाचे वाडेकर यांना अर्ज दिला होता. त्याचा डॉ. लुथरा यांना राग आला.

त्यानंतर डॉ. लुथरा यांनी २२ सप्टेंबर रोजी सरकारी (आयबी) विश्रामगृहाच्या आवारात अडवून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे वाडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT