Sattur Atack 
पुणे

Pune Crime: पुण्यातील नऱ्हे इथं धक्कादायक प्रकार; तरुणाकडून लोकांवर सत्तूरनं हल्ला

चिकन शॉपमध्ये आलेल्या लोकांवर तो हल्ला करत होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील नर्हे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक माथेफिरु तरुणानं लोकांवर सत्तूरनं वर करत त्यांना जखमी केलं आहे. दोन दिवसांपासून एका चिकनशॉपमध्ये आलेल्या लोकांवर तो हल्ला करत होता, याची खबर पोलिसांना मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. (pune crime shocking incident happened in narhe a young man attacked people with sattur at chicken shop)

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल सैफुद्दीन शेख असं या तरुणाच नाव असून त्याच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल अनेक लोकांवर त्यानं सत्तुरनं हल्ला केला यामध्ये काही पोलीस आणि नागरिकही जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलीसांनी त्याला दुकानातून ताब्यात घेतलं आहे. यावेळी कारवाई दरम्यान या तरुणानं पोलिसांवरही हल्ला चढवला यात दोन पोलीस जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT