thief sakal
पुणे

पुणे : सोसायटीच्या पहारेकराचाच मोबाईल चोरांनी पळवला

हडपसर मधील काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीसमोरील घटना

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : सोसायटीच्या गेटवरील पहारेकऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीच्या गेटसमोर रविवारी (दि. १६ जानेवारी २०२२) रात्री एकच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. (Pune Crime News)

अनिल टमट्टा (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी काळेपडळ येथील सोसायटीच्या गेटवर पहारा देत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT