bai pola  sakal
पुणे

Pune : भाद्रपदी बैलपोळा अवघ्या पाच दिवसावर, मातीच्या बैलजोड्यांना मागणी

धामणी येथील गणेश रोकडे यांनी वेगवेगळ्या आकारातील सुमारे १२०० अधिक मातीचे बैलजोड्या बनविल्या आहेत.

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव - भाद्रपदी बैलपोळा अवघ्या पाच दिवसावर आल्याने आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावोगावच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक , पारगाव, लोणी, धामणी येथील व्यावसायिकांनी बनविलेल्या मातीच्या आकर्षक बैलांच्या प्रतीकृतींना आसपासच्या गावां बरोबर पुणे, ठाणे व मुंबई शहरातुन मागणी वाढली आहे.

भाद्रपदी बैलपोळा अवघ्या पाच दिवसावर आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीसाठी बैलांएैवजी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या घरासमोर दिसणाऱ्या बैलजोड्या दिसे नास्या झाल्या आहेत. बैलपोळ्याला पुजेसाठी वापरण्यात येणारे मातीचे बैल बनविण्याच्या कामाला गावो गावच्या कुंभारवाड्यामध्ये वेग आला आहे.

धामणी येथील गणेश रोकडे यांनी वेगवेगळ्या आकारातील सुमारे १२०० अधिक मातीचे बैलजोड्या बनविल्या आहेत त्यांनी बनवलेल्या आकर्षक बैलजोड्यांना आसपासच्या गाव बरोबर शहरी भागातुनही मागणी वाढली आहे. बैलजोडीच्या किमती 50 रुपयांपासुन एक हजार ५०० रुपये पर्यंत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT