in Pune district 2044 new corona positive and 2213 patients corona free
in Pune district 2044 new corona positive and 2213 patients corona free 
पुणे

पुणे जिल्ह्यात २०४४ नवे कोरोना पॉझिटिव्ह तर, २२१३ रुग्ण कोरोनामुक्त  

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १ : पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.११) दिवसभरात २ हजार ४४नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे  शहरातील ९२४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, आज दिवसभरात २ हजार २१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ आज पिंपरी चिंचवडमध्ये ७८३, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १९६, नगरपालिका क्षेत्रात ७२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ६९ नवे रुग्ण सापडले आहेत.
 

आज दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १०) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २४ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२ आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. 

पुणेकरांची, वर्षभर पाण्याची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात 'एवढा' पाणीसाठा

दरम्यान, आज दिवसभरात २ हजार २१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ८४ हजार ६४५ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ५१ हजार ३५३, पिंपरी चिंचवडमधील २३ हजार ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सहा हजार ५०८, नगरपालिका क्षेत्रातील  १ हजार ८५० आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील १ हजार ८९१ जण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT