In the pune district73 patients are recover from corona  
पुणे

पुणेकरांनो, घाबरू नका, कोरोना बरा होतोय! जिल्ह्यात ७३ रुग्ण कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून गेल्या ४० दिवसांत ८३ रूग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. या सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आले. खबरदारी घेतल्यास कोरोना टाळता येतो आणि झाला तरी घाबरू नको, हा आजार बरा होतो, हाच संदेश कोरोनामुक्त झालेल्यांमुळे पुणेकरांना मिळाला आहे. ही रविवारी (ता.१९) रात्री नऊ वाजेपर्यंतची स्थिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये सर्वाधिक ५१ जण पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १७ तर, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सोमवारी (ता.२०) सांगितले. 

Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत
पुणे शहरातील पहिला रुग्ण ९ मार्चला सापडला होता. हाच राज्यातील पहिला रूग्ण होता. या घटनेला काल (ता.१९) चाळीस दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकूण ६६२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५१ जण मृत्युमुखी पडले आहेत.

Corona Virus : पुण्यात 4 तास बेवारस मृतदेह रस्त्यावर, कोरोनाची भीती? मागत होता 'ही' औषधे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT