arrest esakal
पुणे

पुणे : तीक्ष्ण हत्याराने तरुणांचा खून; पाच जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : पैश्याच्या वादातून तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून(Murder) केल्याची घटना मांजरी (Manjari)खुर्द ( ता हवेली ) येथे घडली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाने चौघांना ताब्यात घेतले तर लोणीकंद(Police) पोलिसानी एकाला ताब्यात घेतले. (Pune Latest News in Marathi)

ही घटना सोमवारी पहाटे घडल्याची शक्यता पोलिसानी व्यक्त केली आहे. विकास लक्षुमन सोनवणे ( वय 31 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हेमंत मोरे ( वय 31 ), गोविंद बनसोडे ( वय 28 ) , अभिजित महाले ( वय 27 ), शुंभम गायकवाड ( वय 28 ), तेजस मोरे ( वय 21 ) याना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

चार जणांना गुन्हे शाखा युनिट 6 ने तर मोरे याला लोणीकंद पोलिसानी ताब्यात घेतले. पैश्यावरून पाच जणांमध्ये वाद सुरू होता. गायकवाड याने काही पैसे अन्य जणांना दिले होते. हा वाद सुरू असताना विकास याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मध्यस्ती अंगलट आली. त्याचाच तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. घटनास्थळी युनिट सहा तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT