Pune NCP Cartoon Poster BJP Government Gas Price Hike 
पुणे

खोचक कार्टून छापून NCP चा केंद्र सरकारवर निशाणा;पुण्यात पोस्टरबाजी

निलेश बोरुडे

किरकटवाडी(पुणे) : मार्मिक उपरोधिक पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात राष्ट्रवादी  काँग्रेसने पोस्टरबाजीतून लावून केंद्र सराकारवर निशाणा साधला आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरुन कार्टुनचे उपरोधिक पोस्टर लावून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यात महापालिका भवन, मंडई, अलका टॉकीज चौक व सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा अशा महत्त्वाच्या ठिकाणी चाकणकर यांनी पोस्टर लावून घरगुती गॅस दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. 

काय आहे पोस्टर मध्ये?
या पोस्टरमध्ये एका महिलेने तीन रिकामे सिलेंडर मांडून त्यांची चूल बनवली आहे व त्यावर ती महिला स्वयंपाक करताना दिसत आहे. शेजारी काही व्यक्ती हातात उज्वला योजनेचे पत्रक घेऊन उभे असलेले दिसत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : बापरे! आज अचानक सोनं-चांदी इतकी का वाढली? चांदीने तर इतिहास रचला; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

छावा सिनेमावर टीका केल्यानं ए. आर. रहमान वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्री कंगना राणौत पोस्ट शेअर करत म्हणाली...'तुमच्यासारखा माणूस...'

Pollution : ‘प्रदूषणामुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू’; जागतिक बँकेच्या अहवालावरून जयराम रमेश यांची केंद्रावर टीका

Kolhapur ZP Election : अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक; झेडपी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर शक्य!

जय शाह संतापले, बांगलादेशला फायनल वॉर्निंग! गप्प खेळा, अन्यथा T20 World Cup मधून बाहेर फेकू, बदल्यात 'या' संघाला खेळवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT