Chandani Chauk sakal
पुणे

Pune News : चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम लांबणीवर!

पूल पाडतेवेळी वाहतूकीच्या मार्गात होणार बदल

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी इथं नव्यानं पूल उभारला जाणार आहे. पण तत्पूर्वी सध्याचा पूल पाडण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार होती. पण आता पूल पाडण्याचं हे काम पुढे ढकलण्यात आलं आहे. (Pune News work of demolishing the bridge in Chandni Chowk has been postponed)

त्यामुळं आता येत्या १८ सप्टेंबर रोजी पूल पाडण्याचं काम होणार नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एनडीए ते पाषाण दरम्यान असलेला हा पूल पाडण्याचं काम काही दिवसांपूर्वी निश्चित झालं होतं. मात्र, सततच्या पावसामुळं पूल पाडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

पूल पाडण्याच्या दिवशी वाहतूक वळवली जाणार आहे. त्यामुळं या अनुषंगानं याचे मार्ग देखील येत्या दोन ते तीन दिवसांत आखले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT