Pune Police Commissioner Office esakal
पुणे

पुणे पोलीस आयुक्तांनी आज बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उद्या शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे (Pune) पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. शहरातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच शहराची सध्याची परिस्थिती पाहता कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त करणार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. (Pune Police Commissioner Call All Party Leaders Meeting)

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (ता.२२) सभा असल्याने देखील सुरक्षेच्या कारणास्तव बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पुण्यात सध्या विविध आंदोलन होत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. सर्वपक्षीय नेत्याची बैठक सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

Ladki Bahin Yojana 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढच्या आठवड्यात जमा होणार 1500 रुपये? दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...

ए, माझं बोलणं नीट ऐक... टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी; म्हणाले-

Latest Marathi News Live Update : मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर; समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी घेतली आघाडी

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: स्मृती-शफालीच्या जोडीने रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

SCROLL FOR NEXT