Pune Police Preventive Action Against 10973 Criminals amide Pune Bypoll Election 2023 esakal
पुणे

Pune Bypoll Election : पुण्यात गुन्हेगारांची पळता भुई थोडी! पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये...

सकाळ डिजिटल टीम

Pune Bypoll Election : पुण्यातील पोटनिवडणूकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील आमदारांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या पार्श्वभूमिवर कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अँक्शन मोड मध्ये आले आहेत. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीसांकडून मोहिम राबवण्यात आली.

पुणे पोलिसांकडून रेकॉर्ड वरील तीस हजार गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आळी आहे.

तसेच आत्तापर्यंत पुणे पोलिसांकडून जवळपास दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई कराण्यात आली आहे. पोलिसांनी मागील सात वर्षातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी पुणे पोलिसांनी तयार केली आहे.

कोयता गँग सह छोट्या-मोठ्या अशा एकूण १० हजार ९७३ गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर ७५ जणांवर पुणे पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला आणि एकूण ४३ गुन्हेगारांना तडीपार केलं आहे. रात्री देखील पोलिसांकडून नाकाबंदी करत गाड्यांची तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रेतील कनेक्टिव्हिटी वाढणार! 'तो' स्कायवॉक लवकरच सुरू होणार; पादचाऱ्यांना मोठा दिलासा

Accident News: भयंकर! भरधाव वेगाने येणाऱ्या कारने काही जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, काय घडलं?

Latest Marathi News Update : आसारामचा जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Horoscope Prediction : 2026 मध्ये 3 राशींवर होणार पैशांची बरसात ! शनी महाराजांचं तीनदा भ्रमण ठरणार फायदेशीर

Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात; एकाच दिवसात दोन घटना

SCROLL FOR NEXT