police man.jpg
police man.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : निवडणुकीसाठी पोलिस सज्ज; असा आहे बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 :  पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे पोलिसांकडून चोख व कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी नियोजन केले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 

पोलिस बंदोबस्ताची वैशिष्ट्ये 
पोलिस उपायुक्त - 10 
सहायक पोलिस आयुक्त - 17 
पोलिस निरीक्षक - 78 
सहायक पोलिस निरीक्षक - 365 
पोलिस कर्मचारी - 4448 
होमगार्ड - 1838 
सीएपीएफ - आठ तुकड्या 
पोलिस ठाण्यांचे कामकाज - 1104 अधिकारी/कर्मचारी 
विशेष पथकातील मनुष्यबळ - 720 (अधिकारी/कर्मचारी)

इमारती - 568 
इमारतींमधील बूथ - 2920 
क्रिटिकल बूथ - 110 
क्रिटिकल बूथसाठी बंदोबस्त - एक होमगार्डचा कर्मचारी 
चारपेक्षा जास्त बूथ असलेल्या इमारती - एकापेक्षा जास्त पोलिस कर्मचारी 
संवेदनशील इमारती - 100 
संवेदनशील इमारतीमधील बंदोबस्त - एक पोलिस निरीक्षक/सीएमएफची अर्धी तुकडी 

इन्स्टंट रिस्पॉन्स टीम (क्‍यूआरटी) - 130 (एक सहायक पोलिस निरीक्षक/दोन कर्मचारी) 
क्राइम रिस्पॉन्स टीम (सीआरटी) - 30 (एक पोलिस निरीक्षक (गुन्हे), 1 सहायक पोलिस निरीक्षक, 4 पोलिस कर्मचारी) 
शीघ्र प्रतिसाद पथक (क्‍यूआरटी) - 16 (दिवस/रात्र कार्यरत) 
डिव्हिजनल रिस्पॉन्स टीम (डीआरटी) - 15 (दोन पोलिस ठाण्यांसाठी 1 असे 15 सहायक पोलिस आयुक्त, 1 सहायक पोलिस निरीक्षक, 5 पोलिस कर्मचारी) 


झोनल रिस्पॉन्स टीम (झेडआरटी) - 6 (6 पोलिस उपायुक्त, 1 सहायक पोलिस निरीक्षक, 10 पोलिस कर्मचारी) 
पोलिस आयुक्तांचा स्ट्रायकिंग फोर्स - 1 पोलिस निरीक्षक, 15 पोलिस कर्मचारी (वायरलेस वाहन) 
पोलिस सहआयुक्त स्ट्रायकिंग फोर्स - 1 पोलिस निरीक्षक, 15 पोलिस कर्मचारी (वायरलेस वाहन) 
अपर पोलिस आयुक्तांचे स्ट्रायकिंग फोर्स - 2 पोलिस निरीक्षक, 15 पोलिस कर्मचारी (वायरलेस वाहन) 
आरसीपी - 5 (पोलिस उपायुक्त मुख्यालयात 5 आरसीपी राखीव, एक पोलिस निरीक्षक, 15 पोलिस कर्मचारी) 


विशेष पथक - 30 
बीडीडीएस तपासणी - महत्त्वाच्या ठिकाणांच्या तपासणीसाठी बीडीडीएस पथक 
वाहतूक नियमन - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 50 पथके 
नियंत्रण कक्ष रिझर्व्ह स्ट्रायकिंग - 2 (1 पोलिस निरीक्षक, 15 कर्मचारी, 2 रिझर्व्ह स्ट्रायकिंग, वज्र, लिमा स्ट्रायकिंग) 


स्ट्रांगरूम बंदोबस्त (एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क) 
आतील थर - एक आरपीएफ तुकडी 
मध्य थर - एक सीआयएसएफ तुकडी 
बाहेरील थर - स्थानिक पोलिस - एक सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक, 6 सहायक पोलिस निरीक्षक, 10 पोलिस कर्मचारी, 1/4 आर्म्ड गार्डस 


बाहेरील मनुष्यबळ 
आरपीएफ - 3 तुकड्या 
सीआयएसएफ - 5 तुकड्या 
सीआयडी - 15 पोलिस निरीक्षक 
होमगार्ड - 1838 

"विधानसभा निवडणुका शांततेत व सुरक्षित वातावरणामध्ये पार पडतील. त्यासाठी आवश्‍यक पोलिस बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे. क्रिटिकल, संवेदनशील अशा मतदान केंद्रांवर जादा पोलिस ठेवण्यात आले आहेत.'' 
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT