police Sakal Media
पुणे

Pune Police : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन, पोलिस आयुक्तांची कारवाई

कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिस आयुक्तांनी सुरुवात केली

सकाळ वृत्तसेवा

Pune Police - सरार्इत गुन्हेगाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत वारजे पोलिस ठाण्यातील तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांना शहर पोलिस दलातून निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश शनिवारी (ता. १) काढले.

कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिस आयुक्तांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे,

उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, उपनिरीक्षक जनार्दन नारायण होळकर, पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT