pune rural 35 police transfer lok sabha election Sakal
पुणे

Pune News : पुणे ग्रामीण पोलीस दलात ३५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; थोडी ख़ुशी थोडी गम

पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

डी.के वळसे पाटील

Manchar News : पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंचर पोलीस ठाणे- अरुण दज्ञानदेव फुगे,

पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष -बळवंत कुंडलिक मांडगे, आळेफाटा पोलीस ठाणे -सतीश भाऊसाहेब होडगर, ओतूर पोलीस ठाणे- लहू गौतम थाटे, शिक्रापूर पोलीस ठाणे दीपरतन गोरख गायकवाड, शिरूर पोलीस ठाणे- ज्योतीराम माणिक गुंजवटे यांच्या नियुक्त्या बुधवारी (ता.३१ जानेवारी) रात्री झाल्या आहेत.

अनेकांनी गुरुवारी (ता.१) पदभार स्वीकारले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचीही बदली झाली असून त्यांनी येथील पदभार सोडण्यापूर्वी प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

अनेकांनी वजनदार पोलीस ठाणे मिळावे म्हणून फिल्डिंग लावली होती. पण अनेकांच्या पदरी निराशा पडली, तर मनपसंत पोलीस ठाणे मिळाल्यामुळे संबंधित अधिकारी आनंदात आहेत. त्यामुळे थोडी ख़ुशी थोडी गम असे वातावरण आहे.

पोलीस अधिकाऱ्याचे नाव, पदस्थापना झालेले पोलीस ठाणे, (कंसात पूर्वीचे पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक अनुक्रमे :- बापूसाहेब पोपट सांडभोर - आर्थिक गुन्हे शाखा(जेजुरी), भाऊसाहेब नारायण पाटील - जिल्हा वाहतूक शाखा (दौंड),

बळवंत कुंडलिक मांडगे - नियंत्रण कक्ष (मंचर), हेमंत गणपत शेडगे - आर्थिक गुन्हे शाखा (यवत), प्रमोद अंबादास क्षीरसागर - सुरक्षा शाखा (शिक्रापूर), अरुण ज्ञानदेव फुगे - मंचर (नियंत्रण कक्ष), दिपरतन गोरख गायकवाड - शिक्रापूर (नियंत्रण कक्ष), महादेव नारायण वाघमोडे - रांजणगाव (नियंत्रण कक्ष),

ज्योतीराम माणिक गुंजवटे- शिरूर (नियंत्रण कक्ष), नारायण शिवाजी देशमुख - यवत (नियंत्रण कक्ष), चंद्रशेखर मोहनराव यादव - दौंड (नियंत्रण कक्ष), गोरख कृष्णा गायकवाड- बारामती तालुका (नियंत्रण कक्ष), नवनाथ कोंडीबा मदने- पोलीस कल्याण शाखा (नियंत्रण कक्ष),

संतोष श्रीमंत घोळवे- नियंत्रण कक्ष (नियंत्रण कक्ष), सतीश भाऊसाहेब होडगर- आळेफाटा (आर्थिक गुन्हे शाखा), किरण नामदेव अवचर - जुन्नर (माळेगाव पोलीस ठाणे), सुहास लक्ष्मण जगताप - लोणावळा शहर (जिल्हा वाहतूक शाखा),

राजेश गणेश गवळी - राजगड (पोलीस कल्याण शाखा) , प्रभाकर माधवराव मोरे - परकीय नागरिक नोंदणी कक्ष (बारामती तालुका), सीताराम लक्ष्मण डूबल - नियंत्रण कक्ष (लोणावळा शहर)

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुक्रमे:- लहू गौतम थाटे - ओतूर (शिक्रापूर), नेताजी शहाजी गंधारे - पारगाव (स्थानिक गुन्हे शाखा), दीपक भाऊसाहेब वाकचौरे - जेजुरी (अर्ज शाखा), संदेश चंद्रकांत बावकर - भिगवण (यवत पोलीस ठाणे),

नितीन हनुमंत खामगळ - वेल्हा (राजगड), बालाजी तुळशीदास भांगे - माळेगाव (जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर), योगेश विश्वनाथ लंगोटे – स्थानिक गुन्हे शाखा (लोणावळा ग्रामीण), राजकुमार काशिनाथ डुंणगे - वालचंदनगर (नियंत्रण कक्ष),

संदीप लक्ष्मण साळुंखे- शिक्रापूर (नियंत्रण कक्ष), प्रवीण महादेव संपागे- यवत (नियंत्रण कक्ष), विवेकानंद दत्तात्रय राळेभात - इंदापूर (नियंत्रण कक्ष),

पोलीस उपनिरीक्षक अनुक्रमे:- पुंडलिक मारुती गावडे - इंदापूर (जेजुरी), प्रियंका दशरथ माने - अर्ज शाखा (सासवड). नामदेव लक्ष्मण तारडे - जेजुरी (नियंत्रण कक्ष), दिपाली बळवंत पाटील - लोणावळा शहर (नियंत्रण कक्ष).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba River Flood : अंबा नदीने धोका पातळी ओलांडली; भेरव अंबा नदी पुलावरून पाणी, वाहतूक थांबली

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT