Pune Traffic Police
Pune Traffic Police Sakal
पुणे

फुटपाथवरून दुचाकी चालवू नका नाहीतर...; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर | Pune Traffic Police

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मागच्या काही दिवसांमध्ये पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलीच मोहीम राबवली आहे. फूटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून चांगलीच कारवाई करण्यात येत आहे.

पुणे पोलिसांनी ट्वीटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी कारवाई करतानाचे फोटो टाकले आहेत. त्याचबरोबर फुटपाथवरून गाडी न चालवण्याचे अवाहनही पुणे पोलिसांनी यावेळी केले आहे. जर फुटपाथवरून गाडी चालवणारे चालक दिसले तर त्यांच्यावर जागेवर कारवाई केली जाणार असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून चालकांना शिस्त लावण्यासाठी वेगवेगळे प्रोग्रॅम राबवले जातात. त्यामध्ये नागरिकांची जनजागृती करण्यात येते. तर आता फुटपाथवरून गाडी न चालवण्याची जनजागृती पोलिसांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT