Pune University Sakal
पुणे

पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्रातील परीक्षा आजपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या सत्रातील परीक्षा सोमवारपासून (ता. १२) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारणतः: सहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अंतर्गत सोमवारी विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य, वास्तुविशारद, विधी या विद्या शाखांमधील ७४ पेपर होणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी चार हजार १९५ विषयांसाठी ही बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

आजच्या परीक्षेचा तपशील

विद्याशाखा : एकूण पेपर : एकूण परीक्षा

विज्ञान : ३६ : २८,६५५

अभियांत्रिकी : १५ : ४३,७७६

वाणिज्य : १३ : ९६२

वास्तुविशारद : ०४ : १,२७८

विधी : ०६ : २,१३३

परीक्षेची वैशिष्ट्ये

  • बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील

  • ६० प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा असेल, त्यातील ५० प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरली जातील

  • विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी एकूण ३० प्रश्न असून त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इराणचे सर्वोच्च नेते एवढे शांत का आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर का देत नाहीत? नेमकी रणनीती कोणती?

Layoffs: हजारो कर्मचाऱ्यांवर गंडांतर; पण 'ही' कंपनी ९ महिन्यांचा पगार देणार, नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस सेवरन्स पॅकेज

Viral Video: अरे, रूको यार... आप सिलेक्टर हो, मानता हू…! R Ashwin ने केली संजू सॅमसनच्या 'मन की बात'; नकल पाहून आगरकर, गौतम गंभीरचा झाला असेल जळफळाट

'मी त्याला डिक्कीत कोंबलं आणि...' अभिजीत खांडकेकरला अभिनेत्रीनं सर्वांपासून लपवून आणलं घरी, परंतु कारण काय?

Marathi News Live Updates: चोरी करण्यासाठी आलेला चोर इमारतीवरच अडकला

SCROLL FOR NEXT