voting esakal
पुणे

Pune : जुन्नरमधील पोटनिवडणूकीतील विजयी उमेदवार जाहीर

उर्वरित २६ ग्रामपंचयीच्या रिक्त सदस्यपदाच्या जागा उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्या असून येथे पुन्हा पोटनिवडणूक जाहीर होईल असेही नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांनी सांगितले.

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या १९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी व बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आज ता.१९ रोजी मतमोजणी नंतर जाहीर करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांनी दिली.

पाच ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेससाठी सरळ लढत झाली. यांतील विजयी उमवेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे: मंगरूळ:सविता प्रविण खराडे (१९१),दातखीळवाडी:जयश्री भरत भालेकर (१४४), चावंड:आशा सोमनाथ शिंगाडे(२०१),इंगळूण : संगीता विलास मुद्गुन (२२८), गोद्रे: मिरा भीमा रेंगडे (१७६).

अकरा ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेले १४ उमेदवार पुढील प्रमाणे :- हातवीज : राहुल सोमा सुपे,उषा दारकू पारधी, मीना विलास भलचिम (एकूण तीन), राजूर : संगीत पांडुरंग पठारे, सविता प्रदीप मुंढे( एकूण दोन), अहिनवेवाडी : गोरक्षनाथ जाधव, अलदरे:नामदेव तुकाराम घोगरे, उच्छिल:उषा प्रवीण आढारी, येणेरे:रुपाली किशोर घोगरे, पूर,: सीताबाई दामोदर चिमटे,आपटाळे: संगीता सुनील साबळे, नळवणे: पल्लवी नवनाथ गंगे,

वारूळवाडी: मीना संतोष वारुळे,पारगाव तर्फे मढ : भरती प्रकाश चकवे.सदस्याचे निधन,राजीनामा, सदस्यत्व रद्द झाल्याने तसेच नाम निर्देशन पत्र न आल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक झाली.

यात वानेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सर्व सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती मात्र उमेदवारी अर्ज न आल्याने सर्व जागा रिक्त राहिल्या तसेच उर्वरित २६ ग्रामपंचयीच्या रिक्त सदस्यपदाच्या जागा उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्या असून येथे पुन्हा पोटनिवडणूक जाहीर होईल असेही वाघमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT