Mumbai  Sakal
पुणे

Pune : महापालिकेच्या डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्यामुळे एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी येथील पठारेनगर परिसरात घडली.अशोक नवनाथ दराडे (वय २५, रा. वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात प्रदीप ज्ञानदेव घुगे (वय १९, रा. वाघोली) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप यांचा आतेभाऊ अशोक दराडे हा खराडी भागातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी महापालिकेच्या भरधाव डंपरने अशोक दराडे याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दराडे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT