RainFall-Pune-Rain 
पुणे

पुणे शहर परिसरामध्ये पुढील ५ दिवस पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. गुरुवारी (ता. २२) शहरासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाच्या जोरदार सरींमुळे गुरूवारी नागरिकांची चांगली तारांबळ उडाली तर शहरात सायंकाळी ५.६ मिलिमीटर तर, लोहगाव येथे ६.२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. हवामान विभाग मुंबईच्यावतीने पुणे जिल्ह्यासाठी गुरुवारी (ता. २२) रेड अलर्ट जारी केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यात नुकसानीच्या घटना घडल्या. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २३) मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तुरळक पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : 'मातृभाषा शिकली पाहिजे, असं मोदी नेहमी म्हणतात'; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

SCROLL FOR NEXT