Rapido Bike Taxi Sakal
पुणे

Rapido Vs Auto Riksha : रिक्षाचालकांचं पारडं कोर्टात जड; रॅपिडोची सेवा स्थगित

काही दिवसांपूर्वी चक्काजाम करत रिक्षाचालकांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

रॅपिडो बाईक टॅक्सी विरुद्ध रिक्षा या प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षाचालकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता रॅपिडोची सेवा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे.

रॅपिडो या बाईक टॅक्सीच्या विरोधात पुण्यातले रिक्षाचालक गेल्या काही दिवसांपूर्वी आक्रमक झाले होते. त्यांनी चक्काजाम आंदोलनही केलं होतं. रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, असं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. काही काळ रिक्षांचा संपही पुकारला गेला होता.

या आंदोलनानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. त्यावर झालेल्या सुनावणीअंती आता मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. रॅपिडो बाईक टॅक्सीच्या सर्व सुविधा २० जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये टू-व्हीलर पॅसेंजर सर्विस, टू-व्हीलर पार्सल सर्विस आणि ऑटो सर्विस बंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT