Rat poop found in mid day meal of Municipal School in Pimpri
Rat poop found in mid day meal of Municipal School in Pimpri 
पुणे

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या काळभोर नगर माध्यमिक शाळेत दुपारच्या माध्यान्ह भोजनात उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी शिक्षण समितीच्या सदस्य वैशाली काळभोर यांनी केली आहे.

डेंग्यू, चिकुनगुनियासह या आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

केंद्र सरकारच्या पोषण आहार योजना अंतर्गत आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज दुपारच्या आहारात भाताची खिचडी पुरवली जाते. या शाळेत सध्या 87 मुले शिकत आहेत. आज 60 मुलांची उपस्थिती होती. दुपारी मुलांनी खिचडी खाण्यापूर्वी शिक्षकांनी त्याची चव घेतली. तेव्हा त्यांच्या निदर्शनास उंदराच्या लेंड्या आल्या. याबाबत त्यांनीमुख्याध्यापिका सुरेखा रोटे यांनी  माहिती दिली.

मोरया गोसावी महिला बचत गटाकडून खिचडी पुरवली जाते. सुरुवातीला सुरूची महिला बचत गटाकडून खिचडी पुरवली जायची. त्यांना ब्लॅकलिस्ट केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT