Lease-Agreement 
पुणे

भाडेकराराची नोंदणी चोवीस तासांत करावी

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन भाडेकरार करण्यास कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकराराची दस्तनोंदणी चोवीस तासांत करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स संघटनेने केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात ऑनलाइन भाडेकरार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिक दस्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात न जाता अधिकृत सेवा पुरवठादार यांच्या माध्यमातून सेवा घेतात. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ऑनलाइन सेवादर माफक असल्यामुळे भाडेकरार नोंदवून घेणाऱ्यांची संख्या तीन ते चार वर्षांत वाढली आहे.

दस्त नोंदणीसाठी कालावधी दोन ते ३० दिवसापर्यंत येत आहे. दस्तनोंदणीचा हा कालावधी २४ तास करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी निवेदनाद्वारे केली. असोसिएशनचे पदाधिकारी ओंकार मिरजकर, शुभम घोरपडे, हरिदास मेरूकर, अभिषेक सुकाळे, आकाश तांबडे, मंगेश पाटील, विकास पडावे, योगेश पनपालिया आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT