Republican shramik sena supports Sharad Pawar
Republican shramik sena supports Sharad Pawar 
पुणे

रिपब्लिकन श्रमिक सेनेचा शरद पवारांना पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा रिपब्लिकन श्रमिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 



शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील दलित, नवबौध्द, मातंग समाज पवारांच्या पाठिशी उभा राहण्यासाठी दलित प्रबोधन अभियान सुरू करणार आहे. राज्यभर दौरे करून विविध दलित संघटनांना अभियानात सामावून घेणार आहोत. अभियानाची सुरूवात 15 नोव्हेंबरला वेल्हा तालुक्‍यापासून होऊन बीड जिल्ह्यात समारोप होणार आहे.'' 

मागासवर्गीय महामंडळांना मिळणारा अपुरा निधी, दलितांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारीतील वाढ, दलितांसाठी नवीन योजनेचा अभाव यांचा दाखला देत शिंदे यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकसंघ दलित समाजाने पवारांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT