student 
पुणे

हवेली तालुक्यातील या दहा शाळा ठरल्या शंभर नंबरी 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमधील २६ शाळांपैकी दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या २६ विद्यालयातील ३९३५ विद्यार्थी परीक्षेस सहभागी झाले होते. त्यापैकी ३९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महात्मा गांधी विद्यालय (उरुळी कांचन), एंजल हायस्कूल (उरुळी कांचन), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (उरुळी कांचन), एंजल हायस्कूल (कदमवाकवस्ती), न्यू इंग्लिश स्कूल (कोलवडी), माध्यमिक आश्रमशाळा (जैन कॉलेजच्या पाठीमागे वाघोली), ज्ञान अंकुर इंग्लिश मेडीअम स्कूल केसनंद, अमर एज्युकेशन इंस्टीट्युट कोरेगाव मूळ, न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर, के. के. घुले विद्यालय मांजरी बुद्रुक या दहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 

उर्वरीत शाळांचा निकाल पुढील प्रमाणे : पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल लोणी काळभोर (८९.८३), कन्या प्रशाला लोणी काळभोर (९५.४५), चिंतामणी विद्यामंदिर चिंतामणी नगर थेऊर (८७.३२), यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मेडीअम स्कूल थेऊर (९१.८९), पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव- सोरतापवाडी (९९.२३), म्हातोबा विद्यालय आळंदी म्हातोबाची (९५.००), ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय कुंजीरवाडी (९७.२२), संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे (९६.८७), न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी (९६.२९), व्ही. एस. सातव हायस्कूल वाघोली (९७.००), डॉ. बासू विद्याधाम लोणी कंद (९९.१८), श्री जोगेश्वरी विद्यालय केसनंद (९९.२४), अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द (९६.००),हॉली ऐंजल्स कंव्हर्ट स्कूल मांजरी खुर्द (९९.४७), एस. एम. जोशी विद्यालय महादेवनगर मांजरी रोड (९९.१९), बी. जे. एस. माध्यमिक अँन्ड एच. एस. विद्यालय वाघोली (९९.६४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT