4Metro_98.jpg
4Metro_98.jpg 
पुणे

पुणे : उद्यापासून तीन दिवस नदीपात्रातील रस्ता बंद 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मेट्रोच्या खांबांची उभारणी करायची असल्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी (ता. 8) रात्री 8 ते सोमवारी (ता. 11) सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्या वेळी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी केले आहे.

मेट्रोला काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. महामेट्रो दिवसरात्र काम करणार आहे. सोमवारी रस्ता सकाळी लवकर खुला करण्याचा प्रयत्न करू, असे महामेट्रोने म्हंटले आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चालकांचा गोँधळ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नदीपात्रात आणि पर्सिस्टंटच्या इथे काही ठिकाणी बोर्ड लावले आहेत. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT