Pune Morcha at the house of NCP women state president Rupali Chakankar
Pune Morcha at the house of NCP women state president Rupali Chakankar 
पुणे

आठवलेंच्या कवितेवर टीका; चाकणकरांच्या घरावर RPI महिला आघाडीचा मोर्चा

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुणे शहर आर पी आय महिला आघाडीच्या वतीने आज चाकणकार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. 

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

''दिवसभर कवितेचा छंद जोपासणाऱ्यांनी शेती कशी करायची हे शिकून घ्यावे, र ला र आणि ट ला ट जोडून चार ओळी कविता करून स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार'' अशी टीका रुपाली चाकणकर यांनी रामदास आठवले यांच्यावर केली होती. चाकणकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात आज आरपीआयने मोर्चा काढला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी येथील घराभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी रामदास आठवले समर्थक यांना रस्त्यावर अडविण्यात आले व त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अनेक महिला कार्येकर्त्यांना अटक करून पोलिस व्हॅन मध्ये घेऊन जाण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT