RTO Employee by Corona test report is negative  
पुणे

CoronaVirus : तो कॅबचालक गेला होता आरटीओमध्ये; हा आहे कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट दिल्याचे निष्पन्न झाल्यावर, त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्याची वैद्यकीय चाचणी करून 17 मार्चपर्यंत घरी विश्रांती घेण्याचा सल्ला बुधवारी देण्यात आला. त्या कर्मचाऱ्याला 'कोरोना'चा संसर्ग झालेला नसल्याचे तपासणीत उघड झाले.

धक्कादायक! पिंपरीत टेम्पोचालक आणि क्लिनरने महिलेवर बलात्कार केला अन्..

सिंहगड रस्ता परिसरातील 'कोरोना'ची लागण झालेल्या दांपत्यासाठी संबंधित रुग्णाने चालक म्हणून मोटार चालविली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची डॉक्‍टरांनी वैद्यकीय चाचणी घेतली. त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग नसल्याचे निष्पन्न झाले.

देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

संबंधित चालकाने 3 मार्च रोजी संगम पुलाजवळील 'आरटीओ' कार्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी स्वाक्षरी करताना त्याचा संपर्क एका कर्मचाऱ्याशी आला होता. बुधवारी ही बाब उघडकीस आली. त्यानंतर लगेचच आरटीओ कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची महापालिकेच्या नायडू रुग्णालयात तपासणी केली. संबंधित कर्मचाऱ्याला आता रजेवर पाठविण्यात आले आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT