Sakal Vastu Expo 2023 plot buying homes option organization in pune today sakal
पुणे

Sakal Vastu Expo 2023 : सकाळ वास्तू प्लॉट एक्स्पोचे आजपासून पुण्यात आयोजन

‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ त्यातून ग्राहकांना प्लॉट खरेदीचे स्वप्न साकार करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यासह विविध भागांत चांगल्या परताव्याच्या उद्देशाने प्लॉट, जमिनीत गुंतवणूक करण्याच्या स्वप्नाची पूर्ती ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’मध्ये होणार आहे. यासाठी आवश्यक ठरणाऱ्या सर्व बाबी एकाच छताखाली शनिवारपासून (ता. २४) उपलब्ध होत आहेत.

कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी (ता. २४-२५) हा एक्स्पो होत आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्याचे उद्‌घाटन होईल. प्लॉटमधील गुंतवणूक अनेक संकल्पनांमुळे जास्त लाभदायक ठरत आहे. त्याअनुषंगाने आवड व बजेटनुसार २० हून अधिक विकसकांचे ५० हून अधिक प्लॉटिंग व जमिनीचे प्रकल्प ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’मध्ये असतील. त्यातून ग्राहकांना प्लॉट खरेदीचे स्वप्न साकार करता येईल.

‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’

कधी : शनिवार (ता.२४) आणि रविवार (ता. २५)

कुठे : सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

पार्किंग व प्रवेश मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT