पुणे

शुक्रवारी संतसेना महाराज मूर्ती प्रतिष्ठापना

CD

भुईंजमध्ये संत सेना महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

भुईंज, ता. ३ : येथे नाभिक समाजामार्फत संत सेना महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (ता. ६) श्री संत ब्रह्मानंद महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
संत सेना भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता कृष्णा नदीवर मूर्तीचा अभिषेक, दुपारी १२ वाजता ग्राम प्रदक्षिणा, सायंकाळी ६ वाजता मूर्तीला धान्यधिवास, जलधिवास, शयनवास, रात्री हभप राजेंद्र महाराज धोत्रे यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पूजा पाठ, ध्वजवंदन, मंडप पूजन, श्री गणेश, प्रधान कलश, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नवग्रह पूजन, सर्वतोभद देवता पूजन, सकाळी नऊ वाजता मूर्तीस रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता श्री संत ब्रह्मानंद महाराज आंबवडे यांच्या हस्ते मूर्तीचे प्रतिष्ठापना, सकाळी ११.३० ते १२.३० होमहवन, पूर्णाहुती मंगल आरती, दुपारी एक ते चार वाजता महाप्रसाद आणि दुपारी चार ते आठ भजन असे कार्यक्रमातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संत सेना महाराज मंडळ, जिवा महाले संघटना, सन्मित्र कला वैभव मंडळ, ग्रामस्थ मंडळ, भुईंज यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच सुरू होणार नवी पदभरती; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्यांदा प्रेमाबद्दल घरी सांगताच वडिलांनी दिलेली अशी प्रतिक्रिया; म्हणाली, 'साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की...'

SCROLL FOR NEXT