पुणे

वडूज विकास गुरव निवड बातमी

CD

संतकृपा वारकरी सेवक संघाच्या
तालुकाध्यक्षपदी विकास गुरव


वडूज, ता. ८ : गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथील भजनसम्राट, संगीतविशारद विकास गुरव यांची संतकृपा वारकरी सेवक संघाच्या खटाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

जगद्‌गुरू तुकोबारायांचे दहावे वंशज श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतकृपा वारकरी सेवक संघ कार्यरत आहे. प्रत्येक गावात होणाऱ्या पारायण सोहळ्यास कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच वारकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हा संघ काम करीत आहे. यावेळी संतकृपा वारकरी सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक महाराज दाभाडे, उपाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सचिव सतीश पाटील, भजनरत्न कृषी अधिकारी सचिन गुरव, अक्षय कवळे, ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. गुरव यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.


V93758
गोरेगाव वांगी (ता. खटाव) : विकास गुरव यांना नियुक्तिपत्र देताना मान्यवर.
.............................................,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CTET परीक्षा केंद्रात दागिन्यांवर बंदी, मंगळसूत्रही काढायला लावलं; छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थींची गैरसोय

Latest Marathi News Live Update : बीटा-२ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कथित धर्मांतराचा प्रकार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Mhada House: घरांसाठी म्हाडाला भूखंडाची प्रतीक्षा, नवीन प्रकल्पांवर मर्यादा; नेमकं कारण काय?

8th Pay Commission: पगारात किती वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरू... कर्मचारी व पेन्शनधारकांना थेट सूचना देण्याची संधी

Weight Loss Tips : फक्त दोन महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन, जगप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टचा 'हा' 1 सोपा उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT