School closed on First january in Wagholi area pune 
पुणे

पुणे : 'या' भागातील शाळा एक तारखेला राहतील बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी येणारी लाखोंची गर्दी लक्षात घेता मंगळवारचा (ता. ३१) वाघोलीचा आठवडे बाजार बंद राहणार असून ०१ जानेवारी रोजी परिसरातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत.

कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी तसेच शाळा व कॉलेजेस यांच्या वाहनांची गर्दीत भर पडू नये यासाठी आठवडा बाजार व शाळा बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी काढले आहे. वाघोली, लोणीकंद, तुळापूर पेरणे, भावडी, फुलगाव परिसरातील शाळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...
 
तात्पुरते कारागृह उभारणार
मानवदंनेसाठी येणारी लाखोंची गर्दी पाहता कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी लोणीकंद पोलिस ठाणे अंतर्गत परिसरात तात्पुरते काराग्रह उभारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT