Seven-Mantras 
पुणे

सेव्हन मंत्राचे ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट’ मिळणार आता दर गुरुवारी

सकाळवृत्तसेवा

घरपोच बास्केट; ब्रोकोली, रेड कॅबेज, बेबी कॉर्न, झुकिनी आदींचा समावेश   
पुणे - आरोग्याची काळजी घेतल्यास दवाखान्याच्या फेऱ्या वाचवता येतात, असा सल्ला अनेकदा तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यासाठी योग्य आहाराचीही शिफारस केली जाते. नेमकी हीच बाब ओळखून सेव्हन मंत्राने ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट’ (Exotic vegetable basket) सादर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक गुरुवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध आरोग्य समस्यांसाठी पथ्य म्हणून या भाज्या उपयुक्त तर आहेतच शिवाय विविध खाद्यपदार्थांमध्ये सजावटीसाठीही त्या महत्वाची भूमिका बजावतात.

या बास्केटमध्ये मिळणाऱ्या भाज्या व आरोग्यासाठी त्यांची उपयुक्तता खालीलप्रमाणे आहे. 

  • झुकिनी - कमी उष्मांक (कॅलोरिफिक व्हॅल्यू) असलेली, कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यात गुणकारी.
  • आइसबर्ग लेट्युस - पाण्याचे प्रमाण अधिक. कॅल्शियम, पोटॅशियम, क जीवनसत्व यांचा उत्तम स्रोत.
  • चेरी टोमॅटो - विटामिन ए, सी आणि के यांचा उत्तम स्रोत, तसेच फोलेट, मॅग्नेशियमचेही चांगले 
  • प्रमाण.
  • इटालियन बेसिल - स्वादवर्धक. कमी उष्मांक. कॅल्शियम, मॅग्नेशियमचा चांगला पुरवठा. 
  • ब्रोकोली - प्रथिनांचा उत्तम स्रोत. विटामिन सी, के चे चांगले प्रमाण.

बास्केटमध्ये असणाऱ्या भाज्या
या बास्केटमध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, बेबी कॉर्न, झुकिनी, चेरी टोमॅटो, इटालियन बेसिल, आइसबर्ग (लेट्युस), रेड व यलो बेलपेपर या आठ भाजीप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 
‘www.sevenmantras.com या वेबसाइटला भेट देऊन, ही एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट बुक करता येईल. दर गुरूवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT