Shadoo's Ganpati made by children of the labors 
पुणे

कष्टकऱ्यांच्या मुलांनी बनविले शाडूचे गणपती

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी : रावेत येथे कामगारांच्या मुलांसाठी चालणारया 'मस्ती की पाठशाळा' ह्या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमुर्ती बनविण्याची  कार्यशाळा घेण्यात आली. शाडूच्या मूर्ती बनविल्यामुळे नद्यांमधील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल ह्याचे महत्व विद्यार्थ्यांना प्राजक्ता रुद्रावार यांनी सांगितले.

यावेळी शाळेतील मुलांनी व महिलांनी हिहिरीने भाग घेतला व त्यातील त्यांची कलात्मकता दाखविली. हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडु, रोशनी राय, निलेश अंबेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

आजची कार्यशाळा ही विद्यार्थ्यांना शाडूची मूर्ती बनवून, त्यांच्या पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने घेतली, विद्यार्थांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर सामाजिक सलोखा जपता यावा यासाठी प्रयत्नशील आहोत. केतकी नायडू, मस्ती की पाठशाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

Nashik Kumbh Mela : महापालिकेचा टीडीआर प्लॅन; कुंभमेळ्यासाठी भूखंड ताब्यात घेण्याची तयारी

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! मेट्रो संख्येत होणार वाढ, किती मिनिटाला धावणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT