बालेवाडी  - विजयानंतर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले.
बालेवाडी - विजयानंतर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. 
पुणे

Election Results : विजयाचे श्रेय जनतेला - कोल्हे

सकाळवृत्तसेवा

मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांना 
भेट दिली, त्या वेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

निवडणुकीदरम्यान झालेल्या टीकेबाबत कोल्हे म्हणाले, ‘जातीपातीच्या राजकारणाला आजचा तरुण जुमानत नाही, हेच या विजयातून सिद्ध झाले आहे. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आणि मला निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन, दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. 

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही मोठी मदत झाली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका जनतेने पाहिली, त्यामुळे सर्व श्रेय जनतेलाच आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT