Hirda which is the financial tool of the tribals has not been bought yet by government.jpg 
पुणे

शिवरीची सुनावणी पुढे ढकलली; शेतकऱ्यांनो लॉकडाऊनंतर नोंदवता येणार हरकती

सकाळवृत्तसेवा

खळद : आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन कामी शिवरी (ता.पुरंदर) येथील शेतकऱ्यांची हरकत नोंदणी आज (ता.१६) पुणे या ठिकाणी आयोजित केली होती, ही सुनावणी तात्पुरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी सुनील गाडे यांनी सकाळच्या प्रतिनिधीनीशी बोलताना दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावरती होत असल्याने पुणे शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ही नोटीस जाहीर केली त्यावेळी लॉकडाऊन जाहीर झाले नव्हते. दरम्यान, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पुण्यात येणे अवघड होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये या हेतूने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''शेतकरी बांधवांनी लॉकडाऊन संपल्यानंतर सात दिवसाच्या आत पुणे कार्यालयात आपली हरकत नोंदवावी अथवा स्थानिक तलाठी, पुरंदर तहसील येथील निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बढे यांच्याकडे आपल्या हरकती नोंदवाव्यात'' असे त्यांनी सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT