पुणे

श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

CD

आळेफाटा, ता. ६ ः आळे (ता. जुन्नर) येथे श्री क्षेत्र रेडा समाधीचा ७३३व्या संजीवन समाधी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीच्या ७१वा वर्धापन दिन व महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारपासून (ता. १३) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा, अभिषेक, महापूजा, सामुदायिक पारायण सोहळा, क्षेमाचे भजन, हरिपाठ तसेच सात ते नऊ या वेळेत असलेले शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव, सुदाम महाराज बनकर, ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), भावार्थ महाराज देखणे, पद्माकर महाराज देशमुख, कृष्णा महाराज चौरे, जगन्नाथ महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, विठोबा महाराज कुमावतजी, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांची कीर्तन सेवा होणार आहे.
तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आठ वाजता श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे स्वागत व मिरवणूक झाल्यानंतर आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर श्री. रेडा समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संजय कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, उपाध्यक्ष संदीप पाडेकर, सचिव जीवन शिंदे, खजिनदार संजय गुंजाळ व देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली

SCROLL FOR NEXT