coronavirus 
पुणे

पुणे जिल्ह्यात आज ६८५ नवे रुग्ण; १४ जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात रविवारी  (ता.६) दिवसभरात ६८५  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत शहरातील ३०९ जण आहेत. आज ६६४ कोरोनामुक्त झाले असून अन्य १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८ हजार १२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आज पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये १२३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २१५, नगरपालिका कार्यक्षेत्रात ३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये शहरातील ७,पिंपरी चिंचवड चार, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार २५१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ६  हजार ७५१ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत ८ हजार ४९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ४१२ रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.५) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता.६) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ४४४ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२६, नगरपालिका कार्यक्षेत्रातील २४  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT