corona  
पुणे

कोरोनातून मुक्तीसाठी जुन्नरला हवाय एक षटकार

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, 19 गावांतील 33 पैकी 26 जण बरे झाले आहेत. सध्या सहा गावांतील सहा जण ऍक्‍टिव्ह आहेत. औरंगपूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

जुन्नर शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक, अशा दहा जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जुन्नर शहरवासियांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्याच्या संपर्कातील आणखी दोघांचे अहवाल येणे बाकी असल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले. 

जु्न्नर तालुक्‍यात बाहेरून आलेल्या एकूण 3 हजार 630 जणांपैकी 56 जणांना संस्थात्मक, तर 3 हजार 574 नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. एकूण 391 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून, केवळ चार जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : डिंगोरे- 1 (बरा), सावरगाव- 5 (बरे), मांजरवाडी- 2 (बरे), पारुंडे- 3 (बरे), आंबेगव्हाण- 2 (बरे), धोलवड- 3 (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- 1 (बरा), विठ्ठलवाडी वडज- 1 (बरा), शिरोलीतर्फे आळे 2 (बरे), खिलारवाडी- 1 (बरा), कुरण- 1 (बरा), चिंचोली- 3 (बरे), ओतूर- 1 (बरा). मृत्यू : औरंगपूर- 1. ऍक्‍टिव्ह : ओतूर- 1, नवलेवाडी- 1, धामणखेल- 1, कुसूर- 1, जुन्नर- 1, राजुरी- 1. एकूण रुग्ण- 33, मृत्यू- 1, बरे- 26, ऍक्‍टिव्ह- 6. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT