sppu  esakal
पुणे

SPPU : विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू ; ३० ऑगस्टची अंतिम मुदत

दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसह नोकरदार आणि महिलांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करणाऱ्या मुक्त व दूरस्थ अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जुलै-ऑगस्ट सत्राच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू केले आहे.

ऑनलाइन अर्जाची छापील प्रत अभ्यासकेंद्रात कागदपत्रांसहित जमा करण्याची अंतिम मुदत २ सप्टेंबरची देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वतीने कला आणि वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेण्यात येतात.

दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT