The state level meeting of Maratha Kranti Morcha will be held in Pune today 
पुणे

मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यात निर्णायक बैठक

सकाळवृत्तसेवा

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल? याबाबत वकील, तज्ञ, मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडले जाणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यापुढील आंदोलनाची दिशाही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे हे १२ वाजता दिल्ली येथून लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत राज्यभरातले मराठा समाजातील पदाधिकारी, सहभागी झाले आहेत. बैठकीत नेमकी काय चर्चा होईल? याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT